मोबाईलवरून Graphic Design आणि Video Editing शिका Basic पासून Income पर्यंत!

घरबसल्या, मोबाइलवरून नवीन स्किल्स शिका आणि कमाई सुरू करा

प्रशिक्षित विद्यार्थी
0 +
वर्षांचा अनुभव
0 +
मराठीतून सपोर्ट
0 %

तुम्हाला हे Problems आहेत का?

बऱ्याच लोकांना हे Problems येतात…

Laptop नाही म्हणून skill शिकता येत नाही का?

Graphic Design / Video Editing अवघड वाटतं ?

नवीन Skills शिकून कमाई सुरू करायची आहे ?

योग्य मार्गदर्शन मिळत नाही ?

आता हे सर्व शक्य आहे फक्त मोबाईलवरून!

आमच्या Mobile Courses मुळे तुम्ही Laptop शिवाय Professional Skills शिकू शकता आणि कमाई सुरू करू शकता.

तुमचा कोर्स सिलेक्ट करा

Mobile वरून Professional Skills शिका आणि Income सुरू करा

Graphic Design Mobile

ग्राफिक डिझाईन मोबाईल

₹ 1999

₹199

One-time payment • Lifetime access

Video Editing Mobile

व्हिडिओ एडिटिंग मोबाईल

₹ 2499

₹299

One-time payment • Lifetime access

BEST VALUE

COMBO OFFER

कॉम्बो ऑफर मोबाईल

₹ 4499

₹399

One-time payment • Lifetime access

Why Choose Us

Course Features

आमचे Courses Beginners साठी खास तयार केलेले आहेत

100% Mobile Based

Laptop नाही? Problem नाही! फक्त मोबाईल वापरून शिका.

Step-by-Step Marathi Guidance

सोप्या Marathi मध्ये प्रत्येक Step समजावून सांगितला आहे.

Beginner Friendly

Zero knowledge पासून सुरू करता येतं. कोणीही शिकू शकतो.

Lifetime Access

एकदा Pay करा, आयुष्यभर Access मिळेल. Updates included.

Extra Material & Bonuses

Practice करण्यासाठी Practice Materaial आणि Extra Resources.

WhatsApp Support

काही Problem असेल तर WhatsApp वर मदत मिळेल.

Your Learning Journey

सोप्या 5 स्टेप्समध्ये सुरुवात करा। Start in just 5 simple steps.

01

Choose Course

कोर्स निवडा

Select the course that matches your interest

02

Pay Online

ऑनलाइन पे करा

Safe & secure payment via UPI, cards, or net banking

03

Get Instant Access

ताबडतोब अ‍ॅक्सेस

Receive Video link immediately after payment

04

Learn from Mobile

मोबाइलवर शिका

Watch videos & practice anytime, anywhere

05

Start Earning

कमाई सुरू करा

Apply skills, get clients & start your income

What Our Students Say

आमच्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा | Real success stories from our students.
मी कॉलेजमध्ये शिकत असताना हा कोर्स केला. आता मी फ्रीलांसिंगमधून महिन्याला ₹15,000+ कमावते. खूप सोपं आणि प्रॅक्टिकल होतं!
Started freelancing while in college. Now earning ₹15,000+ per month!
priya

प्रिया पाटील

College Student • Pune
घरकाम सांभाळून मी video editing शिकले. आता YouTube channels साठी व्हिडिओ edit करते. मुलांची फी काढू शकते आता!
Learned video editing while managing home. Now I can support my family!
sunita

सुनिता देशमुख

Housewife • Nashik
Graphic Design आणि Video Editing (Ai) शिकल्यानंतर माझ्या बिझनेसचा marketing खर्च 50% कमी झाला. Best investment I ever made!
Cut my marketing costs by 50% after learning AI tools!
rahul

राहुल शिंदे

Business Owner • Jalna

AMBITION COMPUTERS

Ambition Computers ही Computer & Digital Skills Training देणारी विश्वासार्ह संस्था आहे. आमचा उद्देश Laptop नसतानाही प्रत्येकाला Digital Skills शिकता याव्यात.
आम्ही Beginners, Students, Housewives, Freelancers आणि Small Business Owners यांना Professional Skills शिकवतो जे फक्त Mobile वापरून शिकता येतात.

Frequently Asked Questions

तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे
हा कोर्स साधारणपणे 30 दिवसांचा आहे. तुम्ही lifetime access मुळे तुमच्या वेळेनुसार पूर्ण करू शकता.
नाही! हे 100% Mobile Based Courses आहेत. तुम्हाला फक्त Smartphone लागेल. सगळी Designing आणि Editing Mobile Apps वरून शिकवली जाते.
हो! कोर्स आणि असाइनमेंट यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, तुम्हाला AMBITION COMPUTERS कडून एक डिजिटल प्रमाणपत्र मिळेल.
Pay Now किंवा Enroll Now Button वापरा. UPI, GPay, PhonePe हे सर्व Options available आहेत. 100% Secure Payment.
कोर्स पूर्णपणे मराठी मध्ये आहे.
होय! तुम्हाला WhatsApp Support मिळेल तुम्ही Doubts विचारू शकता आणि मदत मिळवू शकता.
होय! एकदा Payment केल्यावर तुम्हाला Lifetime Access मिळतो. Future Updates देखील Free मिळतील.

आजच तुमचे करिअर बदलायला सुरुवात करा

Start Transforming Your Career Today
Joined 2000+ students who have already transformed their careers with digital skills. Don’t wait – your future starts now!